महाराष्ट्रसंपादकीय

D9 news मराठीच्या – आजच्या महत्वाच्या बातम्या

D9 news Marathi - Today's important news

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

D9 news मराठीच्या – आजच्या महत्वाच्या बातम्या

ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जीआर आला; महा-डीबीटीद्वारे पैसे मिळणार

लातूरची तूरडाळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा अन् दुबईत! कोट्यवधींची उलाढाल, दर ८ हजारांपर्यंत जातील

आठ महिन्यांपासून अवकाशात असलेल्या सुनीता विल्यम्स मार्चमध्ये पृथ्वीवर येणार

महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करा; गृहमंत्री अमित शाहांची राज्य सरकारला सूचना

अश्लील विधानाचा वाद, रणवीर अलाहाबादिया कोर्टात; तीन दिवसांत सुनावणी

आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात गुप्तभेट आधी खासगी रुग्णालयात, मग बावनकुळेंसोबत तिघांची एकत्र चार तास चर्चा

मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो त्यांच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत, मंत्री बावनकुळेंचं मोठं वक्तव्य

दोषी नाही तर कारवाई नाही, देवगिरीवरच्या बैठकीनंतर अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना पुन्हा अभय

एकनाथ शिंदे फडणवीसांना शह देत असल्याची चर्चा मुख्यमंत्री वॉररुमच्या धर्तीवर एकनाथ शिंदेंकडून को-ऑर्डिनेशन रुमची स्थापना

पालकमंत्रिपदाचा वाद कायम असताना एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा मुख्यमंत्र्यांनंतर शिंदेही घेणार कुंभमेळ्याचा आढावा

हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीक विमा दिला कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे वक्तव्य

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जेएनयूपेक्षाही जास्त डावे जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडीत यांचे वक्तव्य

पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क्सचे राष्ट्रीय मुख्यालय मुंबईहून दिल्लीला हलवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संचालक मंडळ 12 महिन्यांसाठी बरखास्त, आरबीआयचा दणका

नरेंद्र मोदी- डोनाल्ड ट्रम्प यांची द्विपक्षीय चर्चा आण्विक ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणार, एफ 35 लढाऊ विमान भारताला सोपवण्यास अमेरिका राजी

‘चॅम्पियन्स’ना २० कोटी! आयसीसी सर्व संघांवर करणार एकूण ६० कोटी रुपये बक्षिसांचा वर्षाव

‘विधवा’ नव्हे ‘पुर्णांगिनी’ म्हणा; राज्य महिला आयोगाची शासनाला शिफारस: रूपाली चाकणकर

WPL 2025 : या स्पर्धेत पाचव्यांदा असं घडलं; गुजरातच्या संघानं दुसऱ्यांदा साधला ‘द्विशतकी’ डाव

Gold Rate Today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या – 22K = 80,201/- || 24K = 87,492/-

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??