Breaking
अमळनेर सह खान्देश वासीयांना आज पासून युवा नाट्य,साहित्याची मेजवानी…
अमळनेर- येथे आजपासून यूवा नाट्य संमेलनाला सुरवात शानदार उदघाटनाप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती दिग्दर्शक शिवाजी पाटील प्रमूख अतिथी सिने कलावंत लागी रं झालं फेम विणा जामकर, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर आ.स्मिता वाघ आ.शिरिष चौधरी, हर्षल पाटील,माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,डिंगबर महाले, रमेश पवार, संदीप घोरपडे, शरद सोनवणे, सह इतर मान्यवर उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात सिने कलावंत विणा जामकर व शिवाजी पाटील हे प्रेक्षकांशी संवाद करतील व त्या नंतर विविध कार्यक्रमाची आज व उद्या दिवसभर दर्दी रसिकांना मेजवानी मिळणार आहे.