आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी
महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामठी येथे अभिवादन
By अनिल जाधव

महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामठी येथे अभिवादन
आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामठी येथे अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच बिलाल भाऊ गायकवाड पोलीस पाटील रामकृष्ण तायडे पाटील गुलाबराव तायडे समाधान तायडे विष्णू तायडे सलीम भाई पठाण ग्राम अधिकारी साळवे साहेब समाज बांधव मनोज खरात शामराव राऊत जयेंद्र बनकर व देवलाल मांडवे महिला भगिनी केसरबाई खरात अलकाबाई थोरात व इतर समाज बांधव महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते




