ओठात ओठ टाकणाऱ्यांनो सावधान….. “हर खबर पर खबरीलाल की नजर है”…
प्रेम असो की टाईम पास. प्रेयसी ला आईस्क्रीम पार्लर ला घेऊन जावून परदे के पिछे मुकाट पणे मुका घेण्यासाठी २०० ते ५०० रुपये मोजणारे मुजोर प्रेमवीर ओठात ओठ टाकून ओठांचा रस चोखत वेळ घालवित होते.
त्यांना अशी संधी हशमजी प्रेमजी मार्केट मध्ये खास प्रेमवीरांसाठी उभारलेल्या पार्लर मध्ये मिळत होती. पोलिसांच्या कारवाई मुळे ती बंद झाली. मात्र आजही काही ठिकाणी चोरून लपून अशी सेवासुविधा पुरवली जात आहे.
प्रेमाच्या नावाखाली हा बीभत्स प्रकार सुरू आहे पालकांनी आपला पाल्य कोठे जातो, याविषयी जागरूक असणे अनिवार्य झाले आहे.
शहराचे मद्यवर्ती भागात असलेल्या झारे च्या झऱ्या खाली मनसोक्त भिजून शरीर सुख मिळवत अंघोळ घालण्याचा धंदा जोरात सुरू असल्याची शहरात जोरदार चर्चा आहे.
या विरुद्ध कारवाई होईल का ? पैसे कमविण्याचा धंदा कोण करतो?
त्याचा बंदोबस्त होईल का? प्रशासनाने यांचा बंदोबस्त करावा नाही तर खबरीलाल त्यांचा पायबंद केल्याशिवाय राहणार नाही.
अमळनेर शहरात हाय प्रोफाइल वारंगणाकडे अनेक कॉलेज तरुणी स्कार्फ बांधून बोलावल्या जात आहेत. ज्यांना शिक्षणाची ओढ आहे, पैशांची निकड आहे, घरची परिस्थिती गरिबीची आहे, खायची मारामार आहे, अशा तरुणींना या धंद्यात ओढले जात आहे. पैशाची लालूच म्हणा की अंगी पडलेली सवय किंवा बदनामीच्या भीतीने केले जाणारे ब्लॅकमेलिंगने मग या तरुणी आपल्या सुंदर आयुष्य गमावून बसतात. देशभरात अशा घटना घडल्या आहेत. त्या घटनांची अमळनेर शहरात पुनरावृत्ती होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सामान्य नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. केवळ वारांगनांच्या बदनाम वस्तीत च हे घडते हा गैरसमज असून अनेक उच्चभ्रू हाय प्रोफाइल महिला विविध ठिकाणी मुलींशी मैत्री करून त्यांच्या अडचणीचा फायदा घेतांना दिसत आहे. व कोवळ्या वयात मुलींची अडचणीचा फायदा उचलून देहविक्री करायला भाग पाडत आहेत.
या वासनाकांडचा पर्दाफाश झालाच पाहिजे. शारीरिक भूक भागवणाऱ्या चा हा धंदा बंद करा, अन्यथा यापुढे वासनाकांड कोवळ्या तरुणींना प्रलोभन देणाऱ्या शहरातील हाय प्रोफाइल महिलांवर खबरीलाल ची नजर असणार आहे. अमळनेर शहरामध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांविषयी तक्रारी केल्या जातात व शेकडो वेळा कारवाई होते. परंतु शहराच्या पवित्र्यावर लागलेला हा डाग पुसला जात नाही. हप्तेखोरी, दलाली वारांगनांच्या मतांवर व पैशांवर जगणारे पुढारी व चमचे यामुळे हा डाग पुसला जात नाही हे अधिक गडद होत आहे. साने गुरुजींच्या कर्मभूमी असलेले हे शहर पवित्र शुद्ध व निष्कलंक राहून महिलांना निर्भय जगता आले पाहिजे आणि असले जिस्म फरोशीचा धंदा बंद झाला पाहिजे हीच अपेक्षा आहे. जनतेचाही हाच सूर आहे. अन्यथा खबरीलाल या सर्व छुफ्या धंद्यांना उजेडात आणून त्या सर्व सती सावित्री बनून तरुणींना देशोधडी ला लावणाऱ्या शहारतील गल्ली गल्लीत दबा धरून बसलेल्या हाय प्रोफाइल वारांगना ना आणि त्या भाडखाऊना दे धक्का दिल्याशिवाय राहणार नाही.