पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी पारध, दि. 09 (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथे मागील काही दिवसांपासून मोकाट, आजारी आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या संदर्भात पारध बु. ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी निवेदन देण्यात आले. पारध बु. येथे सध्या मोठ मोठ्या जखम झालेले, खरुज झालेले, आजारी, … Continue reading पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी