पारध बुद्रुकच्या चिखलमय रस्त्यावर विद्यार्थ्यांची कसरत: ‘स्वच्छ भारत’ आणि ‘शिक्षित भारत’ केवळ कागदावरच?

पारध बुद्रुकच्या चिखलमय रस्त्यावर विद्यार्थ्यांची कसरत: ‘स्वच्छ भारत’ आणि ‘शिक्षित भारत’ केवळ कागदावरच? पारध, दि. १ जुलै २०२५: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने अतिक्रमणांवर कारवाई करत आपली जबाबदारी चोख बजावल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. मात्र, पारध बुद्रुक ते अवघडराव सावंगी रस्त्यावरील चिखल आजही जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांच्या शिक्षणाच्या मार्गात मोठा अडथळा बनून … Continue reading पारध बुद्रुकच्या चिखलमय रस्त्यावर विद्यार्थ्यांची कसरत: ‘स्वच्छ भारत’ आणि ‘शिक्षित भारत’ केवळ कागदावरच?