जालन्यात सव्वा कोटींचा सोयाबीन घोटाळा; १० जणांवर गुन्हा दाखल, अटकेची प्रक्रिया सुरू!

जालन्यात सव्वा कोटींचा सोयाबीन घोटाळा; १० जणांवर गुन्हा दाखल, अटकेची प्रक्रिया सुरू! जालन्यातील भोकरदन तालुक्यात कोट्यवधींच्या सोयाबीन घोटाळा प्रकरणी पारध येथे गुन्हा दाखल; अनेकांवर अटकेची टांगती तलवार! पारध, दि. 23: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात बोगस सातबारा उतारे आणि बनावट पीकपेऱ्याच्या आधारे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या … Continue reading जालन्यात सव्वा कोटींचा सोयाबीन घोटाळा; १० जणांवर गुन्हा दाखल, अटकेची प्रक्रिया सुरू!