पारध-धामणगाव रस्त्याची धूळफेक: ‘गिट्टीचे थोतांड, नागरिकांचे डोकेदुखी!’

पारध-धामणगाव रस्त्याची धूळफेक: ‘गिट्टीचे थोतांड, नागरिकांचे डोकेदुखी!’ पारध, दि. १९: जालना जिल्ह्यातील पारध ते धामणगाव मार्गाची दुरवस्था आणि त्यावरील “थातूरमातूर” डागडुजी आता नागरिकांसाठी केवळ डोकेदुखीच नव्हे, तर टीकेचा विषय बनली आहे. पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी, रस्त्यावर साचलेल्या धुळीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत, आणि विदर्भातील नातेवाईकांचे टोमणे थांबवण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू … Continue reading पारध-धामणगाव रस्त्याची धूळफेक: ‘गिट्टीचे थोतांड, नागरिकांचे डोकेदुखी!’