भोकरदन तालुक्यातील पारध येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

भोकरदन तालुक्यातील पारध येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी पारध, दि. 14: भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय तसेच गावातील विविध महत्वाच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उबाठा शिवसेनेचे उपजिल्हा … Continue reading भोकरदन तालुक्यातील पारध येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी