ताज्या घडामोडीबुलढाणा जिल्हाव्हायरल न्युज
बुलढाण्यात ‘टक्कल व्हायरस’नंतर ‘ब्ल्यू बेबी सिंड्रोम’ची दहशत! नेमका आजार काय, धोका कुणाला ?
After 'bald virus' in Buldhana, the terror of 'blue baby syndrome'! What exactly is the disease, who is at risk?
बुलढाण्यात ‘टक्कल व्हायरस’नंतर ‘ब्ल्यू बेबी सिंड्रोम’ची दहशत! नेमका आजार काय, धोका कुणाला ?
बुलढाण्यात टक्कल व्हायरसनंतर आणखी एका आजाराने नाक वर काढलं आहे. ब्लू बेबी सिंड्रोम असे या आजाराचे नाव आहे.या आजाराने आता पुन्हा नागरीकांमध्ये दहशत आहे. या गावांतील पाण्यात नायट्रेटच प्रमाण पाचपट म्हणजे 54 मिलिग्राम वाढत असल्याने त्यामुळे ब्ल्यू बेबी सिंड्रोमचा धोका वाढलेला आहे. हा आजार झाल्यास बालकांच्या शरीरावरील अवयव क्षमता कमी होते. या आजाराचा सर्वांधिक धोका चिमुकल्यांना आहे. या भागांतील पाण्याचा स्त्रोत बोअरवेल आणि विहीर आहे. पण हे पाणी वापण्याजोग योग्य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.