Breaking
अमळनेर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत पेपर लेस..
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील पहिली आणि जळगाव जिल्ह्यातील तिसरी पेपरलेस ग्रामपंचायत पडासदळे ता. अमळनेर १ ते ३३ नमुना पेपर लेस करण्यात आली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जिल्हा परिषद जळगाव, श्री संदीप वायाळ साहेब गटविकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती अमळनेर, विस्तार अधिकारी चिंचोरे साहेब व राणे साहेब विस्तार अधिकारी ( ग्रा.पं ) तसेच जिल्हा व्यवस्थापक आपले सरकार केंद्र जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ३ री ग्रामपंचायत पेपर लेस करण्यात आली.
त्याबद्दल संबधित अधिकारी,केंद्र चालक मनोहर पाटील, व अविनाश पाटील तसेच ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच,
आणि सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.