सामाजिक

नव्या वर्षात ‘हे’ सण येणार ; जाणून घ्या कोणते आहेत ते सण..

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

पुणे : दरवर्षी सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असे सण समीकरण ठरलेले असते. अश्यातच हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मोहरम आणि आषाढी हे सण ६ जुलैला एकाच दिवशी येणार आहेत.

नव्या वर्षाची सुरुवात आता काही दिवसातच होणार आहे. दिनदर्शिकेनुसार कोणत्या तारखेला कोणते सण येणार याकडे लक्ष लागून राहिलेले असते. विशेष म्हणजे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे मोठे सण कोणत्या महिन्यात येतात, हे लोक आवर्जून दिनदर्शिकेत पाहतात. २०२५ च्या नव्या वर्षात सण १० ते १२ दिवस आधीच येत आहेत. यंदा ऑगस्ट महिन्यात गणपतीबाप्पाची आगमन होणार आहे.दरवर्षी सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असे सण समीकरण ठरलेले असते. अधिक महिना असल्याकारणाने सण एक महिना पुढे जातात. यंदा मात्र १ ते १५ दिवस आधीच सर्व सण उत्साहात साजरे होणार आहेत. येत्या वर्षाची सुरुवात मकर संक्रातीने होणार आहे. १४ जानेवारीला मकर संक्रांत आहे. गुढीपाडवाही मार्चमध्येच साजरा होणार आहे.

2025 मध्ये आषाढी एकादशी आणि मोहरम (इस्लामी नवीन वर्ष) एकाच दिवशी ६ जुलै 2025 रोजी येत आहेत. हे एक असामान्य आणि विशेष योग आहे कारण दोन्ही धार्मिक सण वेगवेगळ्या परंपरांचे पालन करणारे असतात. गुढीपाडवा आणि रमजान ईदही लागोपाठ असून ३० मार्चला गुढीपाडवा तर ३१ मार्चला रमजान ईद साजरी होईल.

२०२५ मध्ये सण कोणत्या तारखेला येत आहेत
भोगी (१३ जानेवारी) सोमवार
मकर संक्रांत (१४ जानेवारी) मंगळवार
महाशिवरात्री (२६ फेब्रुवारी) बुधूवार
होळी (१३मार्च) गुरुवार
रंगपंचमी (१९मार्च) बुधूवार
गुढीपाडवा (३०मार्च) रविवार
वटपौर्णिमा (१०जून) मंगळवार
कर्नाटकी बेंदूर (१२जून) गुरुवार
आषाढी एकादशी (६जुलै) रविवार
श्रावण महिना प्रारंभ (२५जुलै) शनिवार
नागपंचमी (२९जुलै) मंगळवार
रक्षाबंधन (९ऑगस्ट) शनिवार
श्रीकृष्ण जन्मष्टमी (१५ऑगस्ट) शुक्रवार
श्री गणेश चतुर्थी (गणेश आगमन २७ऑगस्ट) बुधवार
गौरी आगमन (३१ऑगस्ट) रविवार
गौरी पूजन (१सप्टेंबर) सोमवार
घरगुती गणेश विसर्जन (२सप्टेंबर) मंगळवार
अनंत चतुर्दशी (६सप्टेंबर) शनिवार
घटस्थापना (२२सप्टेंबर) सोमवार
दसरा (२ऑक्टोबर) गुरुवार
नरक चतुर्दशी (दीपावली) (२०ऑक्टोबर) सोमवार
लक्ष्मी पूजन (२१ऑक्टोबर) मंगळवार
दिवाळी पाडवा (२२ऑक्टोबर) गुरुवार
भाऊबीज (२३ऑक्टोबर) गुरुवार
तुलसी विवाह (२ऑक्टोबर) रविवार
दत्त जयंती (४डिसेंबर) गुरुवार

New Year 2025 Calendar : दरवर्षी सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असे सण समीकरण ठरलेले असते. अश्यातच हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मोहरम आणि आषाढी हे सण एकाच दिवशी येणार आहेत. हे सण ६ जुलैला एकाच दिवशी आहेत.

आषाढी एकादशी व मोहरम एकाच दिवशी२०२५ मध्ये आषाढी एकादशी आणि मोहरम (इस्लामी नवीन वर्ष) एकाच दिवशी ६ जुलै 2025 रोजी येत आहेत. हे एक असामान्य आणि विशेष योग आहे कारण दोन्ही धार्मिक सण वेगवेगळ्या परंपरांचे पालन करणारे असतात. गुढीपाडवा आणि रमजान ईदही लागोपाठ असून ३० मार्चला गुढीपाडवा तर ३१ मार्चला रमजान ईद साजरी होईल.

पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

“द पाॅईंट न्युज 24” – https://d9news.in/

फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL

ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com

डेली हंट – https://profile.dailyhunt.in/sunil24
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
वाॅटसअप – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj
वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??