Breaking
मामाकडे आलेल्या भाच्याचा शॉक लागून मृत्यू..
अमळनेर – अमळनेर येथील घटना अझीम प्रेमजी संकुलात मुश्ताक शेख (वायरमन) यांच्या वॉशिंग सेंटरवर भाचा शादब अय्याज खान वय १९ रा.कासोदा हा मोटार सायकल गाडी धूत असतांना शॉक लागुन जागेवरच मृत्यू झाला. शादब हा मामाकडे बकरी ईद च्या सुट्ट्यामध्ये आलेल्या होता.त्याचे वडील अय्याज खान हे कासोदा व बाहेेेर गावोगावी चादर विकण्याचा व्यवसाय करतात.
मिलचाळ मधील अजित दादा वायरमन यांचा नातू तर मुश्ताख शेख यांचा भाचा होत.