शहरातील गणेश मंडळांना “गणेशोत्सव गौरव” पत्र देऊन शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे सन्मानित…
अमळनेर-(प्रतिनिधी) अमळनेर येथे आ.श्री शिरीषदादा चौधरी मित्र परीवारातर्फे अनेक वर्षापासुन सातत्याने गणेशोत्सव साजरा करणारे अमळनेर शहरातील १३ नामाकींत मंडळांना “गणेशोत्सव गौरव”पत्र देऊन सन्मानित केले.
अमळनेरातील सर्व मंडळांनी आमदार श्री शिरीष चौधरींचे आभार व्यक्त करीत आनंद व्यक्त केला.
यावेळी सुनिल भामरे ,पंकज चौधरी,धनु महाजन, योगराज सदांनशिव,गणेश चौधरी,जयंत पाटील,किरण बागुल,हेमंत चौधरी,दिनेश मणियार,पंकज भावसार, लक्ष्मीकांत सोनार,राकेश पाडळसरे यांच्या उपस्थितीत गौरव पत्र देण्यात आले.
१)माऊली मंडळ स्थापना-१९४०(वाडीचौक)वर्ष ७८
२)भावसार क्षत्रिय समाज-१९४०(पानखिडकी)वर्ष ७८
३)त्रिमुर्ती गणेश मंडळ-१९७२(माळीवाडा)वर्ष ४६
४)बजरंग गणेश मंडळ-१९८१(पानखिडकी)वर्ष ३७
५)महाराणा प्रताप मंडळ-१९८५(अर्बन बॅक जवळ) वर्ष ३४
६) कृषि उ.बा.स.मंडळ-१९८५(मार्केट)वर्ष ३४
७)सम्राट गणेश मंडळ-१९८६(पवन चौक)वर्ष ३३
८)राजे सभांजी गणेश मंडळ-१९८७(बाहेरपूरा)वर्ष ३२
९)जय भवानी गणेश मंडळ-१९९०(झामी चौक)वर्ष २८
१०)न्यु प्लाॅट गणेश मंडळ-१९९३(न्यु प्लाॅट)वर्ष२५
११)सिध्दीविनायक गणेशमंडळ-१९९६(कुंटेरोड) वर्ष२२
१२)सुवर्णकार गणेश मंडळ-१९८०(सराफ बाजार) वर्ष ३८
१३)संत सावता माळी मंडळ-१९९०(१२नं.शाळा) वर्ष२८