आपला जिल्हाजालना जिल्हामहत्वाचे
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा
By देवानंद बोर्डे

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा
जालना, दि. 21 : दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली.
यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ देण्यात आली. यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती.