Breaking
धार येथे ऊर्स यात्रेला उद्या पासून सुरवात…
धार-अमळनेर तालुक्यातील धार येथील हजरत अब्दुल रज्जाक शाह बाबा यांच्या ऊर्स यात्रा १६ सप्टेंबर रविवार रोजी होणार आहेत.
सालाबादाप्रमाणे मोहरम महिन्यातील पाच तारखेला धार येथील दर्ग्यावर ऊर्स यात्रा भरते या वर्षी दि १५ रोजी संदल तर १६ सप्टेंबर रोजी ऊर्स यात्रा होणार आहे तालुक्यातील धार हे गाव पाच किलोमीटर अंतरावर आहे हिंदू मुस्लीम एकता चे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे पिर बाबा ची यात्रा सुप्रसिद्ध यात्रा आहे या यात्रेत खान्देश सह महाराष्ट्र मध्ये प्रदेश गुजरात राज्यातील भाविक येतात धार गावात ऊर्स यात्रासाठी पिर बाबा पंच कमेटी व ग्रामपंचायत चे सहकार्य दरवर्षी लाभते.