Breaking
विघ्नहर्ताच्या पहील्याच दिवशी डीजे मालकावर विघ्न…
अमळनेर-रेल्वे उड्डाण पुलाखाली प्रताप गणेश मंडळात गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी चौधरी यांचा डी.जे. कायद्याला न जुमानता वाजविण्याच्या प्रयत्नात असतांना अमळनेर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यावर त्यांचेवर कारवाई करण्यासाठी डी.जे.मालकास अमळनेर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
काय कारवाई होते या कडे डी.जे.चालकांचे व गणेश मंडळांचे लक्ष लागून आहे.