राजकीयसामाजिक

भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फौंडेशन आयोजित स्मिता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त व स्मितसेवा फौंडेशन पाचव्या वर्धापन दिन निमित्त विविध उपक्रम संपन्न..

भव्य नोकरी महोत्सव, भव्य नेत्र तपासणी शिबीर, मोफत चष्मा वाटप, भव्य रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीर...

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

सुनिल थोरात (हवेली)

पुणे (हडपसर) : भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फौंडेशन आयोजित स्मिता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त व स्मितसेवा फौंडेशन पाचव्या वर्धापन दिना निमित्त विविध उपक्रमाने संपन्न..

या शिबीरात स्तन कर्करोग तपासणी, छातीचा क्ष किरण तपासणी, साखर तपासणी, रक्तातील सर्व घटक तपासणी – CBC Test, रक्तदाब तपासणी, कोलेस्ट्रॉल तपासणी) अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास विधानसभाचे आमदार चेतन तुपे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील तर शिवसेनाप्रमुख पुणे शहर प्रमोद नाना भानगिरे, सोनलताई तुपे, भाजप नेते राहुल शेवाळे, भाजप पुणे शहर सरचिटणीस सुभाष जंगले, भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, मा. नगरसेवक मारुती आबा तुपे, मा. नगरसेविका उज्वलाताई जंगले, रवी भाऊ तुपे, गणेश घुले, आर. पी.आय. नेते महादेव दंडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले तसेच भारतमातेच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, टायगर पोलीस मित्र संघ महिला विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रश्मी वीर बापट, अजय विरकर, निनादजी टेमगिरे, संतोष खरात, गणेश वाघ, जीवन जाधव, दादा कोद्रे, इम्तियाज मोमीन, विजय मोरे, सतीश भिसे, योगेश सूर्यवंशी, संजीत परदेशी, अमोल हजारे, विशाल धावरे, सागर बारदोस्कर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बनकर, प्रितेश गवळी, पंढरीनाथ बनकर, अजित ससाणे, तुकाराम आप्पा ससाने, संतोष भाटिया, रवींद्र चव्हाण, अशोक सोरगावी, विलास शेलार, गुलाब सय्यद, उत्तम अण्णा बांदल, वसंत वाघमारे, प्रमोद गिरी, राणे सर, डॉ सागर शिंदे, महेंद्र नवले, देविदास बिनवडे, बाळासाहेब पानसरे, आशिष आल्हाट, सुखदेव कांबळे, आप्पा हिंगणे, फुलचंद जालनापुरे, महेंद्र नवले, अनिकेत पाटोळे, महेश सुतार, हर्षद रुपवते, काशिनाथ भुजबळ, विकी भुजबळ, राजेश परदेशी, बाबा बनकर, महेश भुजबळ, रौफ शेख, श्रीकृष्ण भिंगारे, पुणे मनपा चे नवले सर, सीमाताई शेंडे, सविता हिंगणे, नलिनी मोरे, छाया गदादे, सोनल कोद्रे, मनीषा राऊत, पल्लवी केदारी, अलका शिंदे, संगीता पाटील, रेखा आबनावे, विजया तुपे, निकिता निंगाले, भावना कांबळे, स्मितसेवा फौंडेशन सदस्य दर्शना कोरवी, सुनिता सैंदाणे, पुष्पा जाधव, विमल वागलगावे, अश्विनीताई बिडवे, वैशालीताई कापसे, विजया भुमकर, नीता भुमकर, सुनिता पाटील, वैशाली पाटील, सोनाली पाटील, लता सोनवणे, मोरे ताई, निर्मला शिंदे, वर्षा वानखेडे, अपर्णा बाजारमठ, भगीरथी पाटील, श्रुतिका क्षीरसागर, हेमंत टिळेकर, हरिभाऊ सावंत, भोसले सर, सिद्धार्थ वर्देकर , भगीरथी पाटील, मधुकर भांगे, मेघना ननावरे, साक्षी सूर्यवंशी, बाळू केमकर, दशरथ गोडसे, मंगल नवसुपे, साधना गायकवाड, सविता वाघमोडे, योगिता डोके, अनिता कवडे, देवकन्या गाडेकर, आशा हिंगणे, आशा भूमकर, अंजली शहा, छाया पद्माक्षी स्वामी, जयश्री टिकारे, मंगलताई अडवल, हॅप्पी ग्रुप हडपसर, तारांगणा ग्रुप हडपसरचे सदस्य असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

निर्माण ऑर्गनायझेशन चे सौरभ काकडे, वरद सामाजिक संस्थाचे कार्तिक मस्के, समर्थ युवा फाउंडेशनचे साक्षी ताई, पूना ब्लड बँकचे राहुल सेंदाने यांच्या सहकार्याने घेण्यात आले. या शिबिरास हडपसर मधील हजारो नागरिकांनी व युवक युवतीनी भरघोस प्रतिसाद दिला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उद्योजक तुषार गायकवाड व मित्रपरिवार यांच्यासह स्मितसेवा फाउंडेशनच्या टीमने परिश्रम घेतले.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??