राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम
By देवानंद बोर्डे

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम
जालना, दि. 30 : राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे शनिवार दि.3 मे, 2025 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता राजमिलन मिठाई भंडार, सदर बाजार, बडी सडक, जालना येथे आगमन होणार आहे. तसेच सकाळी 9.45 वाजता राजमिलन मिठाई भंडार, सदर बाजार, बडी सडक, जालना येथे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10.15 वाजता जेईएस कॉलेज येथे आगमन सकळी 10.30 वाजता जेईएस कॉलेज येथे जनजागृती मंडळ, जालनाद्वारे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. तसेच सकाळी 11.30 वाजता इन्सिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, फेज-2 एमआयडीसी, जालना येथे आगमन सकाळी 11.50 वाजता इन्सिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, फेज-2 एमआयडीसी, जालना येथे राखीव. दुपारी 1.05 वाजता कालिका स्टील फेज 2 येथे आगमन दुपारी 1.15 वाजता कालिका स्टील फेज 2 एमआयडीसी येथे राखीव दुपारी 2.00 वाजता शुभदायोग प्लॉट नं. 16 एन 4 सिडको, हॉटेल पालकी शेजारी छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.